मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » अभिनेत्री Monalisa चे बोल्ड फोटो पाहुन चाहते भडकले, म्हणाले...

अभिनेत्री Monalisa चे बोल्ड फोटो पाहुन चाहते भडकले, म्हणाले...

Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा दररोज तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. जेव्हा-जेव्हा अभिनेत्री तिचा कोणताही फोटो शेअर करते तेव्हा तो व्हायरल होतो. आता तिनं पुन्हा शेयर केलेले काही फोटो चांगलेच व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. पाहा PHOTOS