सेलिब्रिटी म्हटलं की त्यांचे बॉडीगार्ड्स आलेच. कुठेही जा ते सावलीसारखे त्यांच्या मागे उभे असतात. अभिनेत्री अनुष्का शर्माचाही एक अनेक वर्षांपासून तिच्यासोबत असणारा बॉडीगार्ड आहे. पाहा त्याला किती पगार मिळतो.
अनुष्का शर्माच्या या बॉडीगार्डचं नाव सोनू आहे तर खरं नाव प्रकाश सिंग आहे. तो नेहमी अनुष्कासोबतच असतो.
अनुष्का शर्माचा सोनू हा बॉडीगार्ड असला तरही तो तिच्या कुटुंबाप्रमाणेच आहे. त्यामुळे अनुष्का दरवर्षी त्याचा बर्थडे सेलिब्रेट करते.