होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / चित्रपट हिट होताच इंदोरच्या गजानना चरणी लीन झाली सारा अली खान; 'या' गोष्टीनं जिंकलं चाहत्यांचं मन
चित्रपट हिट होताच इंदोरच्या गजानना चरणी लीन झाली सारा अली खान; 'या' गोष्टीनं जिंकलं चाहत्यांचं मन
सारा अली खान सध्या या ना त्या कारणाने चर्चेत आहे. तिचा नुकताच आलेला जरा हटके जरा बचके हा चित्रपट हिट झाला आहे. आता ती इंदोरच्या गणेश मंदिरात पोहचली आहे.