OMG! सारा अली खान चालवतेय AK47; Rock climbingचे फोटोही होतायत व्हायरल
सारा अली खानने (Sara Ali Khan) नुकतच डिस्कवरी+ शो मिशन फ्रंटलाइनच्या (Mission Frontline) एका एपिसोडचं शुटिंग केलं. त्यातील तिचा अंदाज चाहत्यांना फारच आवडत आहे.
अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिने डिस्कवरी+ शो मिशन फ्रंटलाइनसाठी (Mission Frontline) एक एपिसोड शुट केला. त्यात ती एका सैनिकाच्या भूमिकेत दिसली. तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.
2/ 8
साराचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना मात्र फारच आवडला आहे.
3/ 8
फोटोत ती सुरक्षा बलांसोबत ट्रेनिंग घेताना दिसत आहे.
4/ 8
याशिवाय ती AK47 रायफल चालवतानाही दिसत आहे.
5/ 8
ती रॉक क्लाइम्बिंग करतानाही दिसली.
6/ 8
साराने या महिलांसोबत आपल्याला ट्रेनिंग घेण्याची संधी मिळाल्याने आभारही व्यक्त केले आहेत.