advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sanskruti Balgude: अस्सल मराठमोळ्या लुकमध्ये संस्कृती पोहोचली तुळजापूरला, झकास फेट्यामधले photo पाहा

Sanskruti Balgude: अस्सल मराठमोळ्या लुकमध्ये संस्कृती पोहोचली तुळजापूरला, झकास फेट्यामधले photo पाहा

संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं देवीचं दर्शन घ्यायला तुळजापूरला गेल्याचं समजत आहे. तिथे काढलेले तिचे फोटो खूप viral होत आहेत.

01
संस्कृती बालगुडे ही अभिनेत्री सध्या चर्चेत असते.

संस्कृती बालगुडे ही अभिनेत्री सध्या चर्चेत असते.

advertisement
02
ही अभिनेत्री थेट तुळजापूरला जाऊन पोहोचली असल्याचं तिच्या नव्या फोटो वरून समजत आहे.

03
तसंच तिने तुळजाभवानीचं दर्शन सुद्धा घेतल्याचं फोटोमध्ये दिसत आहे.

04
अस्सल मराठमोळ्या पद्धतीचा फेटा बांधून संस्कृतीने मराठी संस्कार दाखवून दिल्याचं पाहायला मिळत आहे.

05
या सगळ्या फोटोना कॅप्शन देत ती लिहिते, “फेटाााा..!!! तो ही “तुळजापूर” चा…✨”

06
तिच्या या झकास फोटोंवर खूप सारं प्रेम मिळताना दिसत आहे.

07
संस्कृती नेहमीच अशा सुंदर लुकमध्ये वेगवेगळे फोटो काढताना दिसते.

08
तिच्या प्रत्येक लुकवर चाहते भरपूर कमेंट करून आपलं प्रेम दाखवत असतात.

  • FIRST PUBLISHED :
  • संस्कृती बालगुडे ही अभिनेत्री सध्या चर्चेत असते.

    MORE
    GALLERIES