advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / आजारपण असून समांथा अनवाणी चढली मंदिराच्या 600 पायऱ्या; प्रत्येक पायरीवर पेटवला कापूर, Photo व्हायरल

आजारपण असून समांथा अनवाणी चढली मंदिराच्या 600 पायऱ्या; प्रत्येक पायरीवर पेटवला कापूर, Photo व्हायरल

अभिनेत्री समांथा रूभू प्रभूचा शांकुतलम हा सिनेमा रिलीज झालाय. सिनेमाच्या रिलीजआधी समांथा पेलानी मंदिरात दर्शनासाठी गेली होती.

01
साऊथ सुंदरी अभिनेत्री समांथा रूथ प्रभू तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहे.

साऊथ सुंदरी अभिनेत्री समांथा रूथ प्रभू तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहे.

advertisement
02
 लवकरच तिचा शाकुंतलम हा सिनेमा येऊ घातला आहे.  प्रेक्षक सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

03
 आजाराची सामना करत असूनही समांथा सिनेमाच्या प्रमोशनसाठी बाहेर पडली आहे.

04
 नुकतंच तिनं पलानी मंदिरात देवाचं दर्शन घेतलं. पलानी मंदिरात जाण्यासाठी 600 पायऱ्या चढाव्या लागतात.

05
 आजारपणातही समांथानं अनवाणी पायानं 600 पायऱ्या चढल्या. पायऱ्या चढताना प्रत्येक पायरीवर तिनं जळता कापूरही ठेवला.

06
 पलानी मंदिर हे तमिळनाडू येथे आहे. मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या समांथाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

07
 समांथानं पलानी मंदिरात देवाचं दर्शन घेत तिच्या नव्या सिनेमासाठी आणि स्वत:साठी प्रार्थना केली.

08
 समांथा यावेळी सफेद रंगाच्या अनारकलीमध्ये दिसली.

09
समांथा सध्या मायोसाइटिस नावाच्या आजारावर उपचार घेत आहे. तिनं ट्रिटमेंट सुरू असताना सिनेमाचं डबिंग देखील केलं.

  • FIRST PUBLISHED :
  • साऊथ सुंदरी अभिनेत्री समांथा रूथ प्रभू तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement