advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / एका गाण्यानं वाढवली किंमत; आज 10 कोटी घेणाऱ्या समांथाचा पहिला पगार ऐकून धक्काच बसेल

एका गाण्यानं वाढवली किंमत; आज 10 कोटी घेणाऱ्या समांथाचा पहिला पगार ऐकून धक्काच बसेल

साऊथ सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रूथ प्रभू नेहमीच चर्चेत असते. तिच्या नावाची काही ना काही कारणामुळे चर्चा असते. समांथानं आपल्या अभिनयाच्या जोरावर साऊथ सिनेसृष्टीत आपलं नाव कमावलं आहे. समांथाची प्रसिद्ध जितकी वाढत जातेय तितकंच तिचं मानधन देखील वाढत आहे.

01
 समांथाचा शांकुतलम हा सिनेमा काही दिवसांआधी प्रदर्शित झाला. दरम्यान ती आता डिफरेंज जोनरबरोबर सिनेमा करत आहेत. अशातच समांथाच्या मानधनाबाबत चर्चा होतेय. पण तुम्हाला माहिती आहे का आज करोडे रुपये मानधन घेणाऱ्या समांथाला पहिल्या सिनेमावेळी किती मानधन मिळालं होतं. पाहूयात.

02
 समांथा आज अभिनय क्षेत्रात आघाडीची आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. एका सिनेमासाठी ती 3-5 कोटी रुपये घेते असं म्हणतात. एक मुलाखतीत समांथानं तिच्या पहिल्या पगाराची किंमत सांगितली होती.

03
 2021मध्ये आलेल्या पुष्पा सिनेमात समांथानं एक आयटम साँग केलं होतं. ज्यामुळे समांथाची प्रसिद्ध चांगली वाढली. सोज्वळ, रोमँटिक भूमिका करणाऱ्या समांथाचा हॉट अंदाज त्या गाण्यात पाहायला मिळाला.

04
 ऊ अंटावा या गाण्यामुळे समांथा रातोरात स्टार झाली. एका गाण्यानं समांथाच्या मानधनात रातोरात कमालीची वाढ केली.

05
पुष्पा सिनेमात जितकी प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाला मिळाली तितकीच समांथाला एका गाण्यासाठी मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार समांथानं एका गाण्यासाठी 5 कोटी रुपये मानधन घेतलं होतं.

06
समांथा सध्या वरूण धनवबरोबर सिटाडेल इंडियामध्ये दिसणार आहे. हा सिनेमा सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. या सिनेमासाठी समांथानं 10 कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात. हे समांथाचा आतापर्यंतचं सर्वाधिक मानधन असल्याची माहिती समोर येत आहे.

07
 आज 10 कोटी रुपये मानधन घेणाऱ्या समांथाचा पगार हा फक्त 500 रूपये होता.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2023/06/Samantha-Ruth-Prabhu-fees-1.jpg"></a> समांथाचा शांकुतलम हा सिनेमा काही दिवसांआधी प्रदर्शित झाला. दरम्यान ती आता डिफरेंज जोनरबरोबर सिनेमा करत आहेत. अशातच समांथाच्या मानधनाबाबत चर्चा होतेय. पण तुम्हाला माहिती आहे का आज करोडे रुपये मानधन घेणाऱ्या समांथाला पहिल्या सिनेमावेळी किती मानधन मिळालं होतं. पाहूयात.

    MORE
    GALLERIES