कॉफी विथ करणमध्ये तिचा असणारा सहभाग असो किंवा नागा चैतन्यावरून होणारे काही आरोप असो समंथा कायमः आपली मतं ठामपणे मांडताना दिसली आहे.
आज एवढं यशस्वी नाव कमावलेल्या या अभिनेत्रीची पहिली कमाई किती होती याबद्दल ती नुकतीच बोलताना दिसली.
समंथा व्हिडिओमध्ये असं सांगते, “माझ्या हातात आलेली माझी पहिली कामे ही 500 रुपये होती. एका कॉन्फरन्ससाठी मी एका हॉटेलमध्ये आठ तास होस्टेसचं काम केलं होतं. त्यावेळी मी दहावी-अकरावीत होते. “
पर्सनल फ्रंटवर तिचं नागा चैतन्यशी झालेलं लग्न 2021 मध्ये संपुष्टात आलं आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.