advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / मायोसायटिस आजरीशी झुंज देणाऱ्या समांथाने सिने जगतातून ब्रेक घेत निवडली अध्यात्माची वाट, समोर आले न पाहिलेले फोटो

मायोसायटिस आजरीशी झुंज देणाऱ्या समांथाने सिने जगतातून ब्रेक घेत निवडली अध्यात्माची वाट, समोर आले न पाहिलेले फोटो

खुशी हा या वर्षीचा समांथाचा शेवटचा चित्रपट असेल, कारण तिने आता इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आहे. सध्यातरी तिनं प्रकृतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कामातून सुट्टी घेतली आहे

01
सध्या समांथा रुथ प्रभू तिच्या आगामी 'खुशी' या चित्रपटाची वाट पाहत आहेत जो 1 सप्टेंबर 2023 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ती विजय देवराकोंडासोबत दिसणार असून चित्रपटात दोघेही एकमेकांसोबत रोमँटिक सीन करताना दिसणार आहेत. पण खुशी हा या वर्षीचा समांथाचा शेवटचा चित्रपट असेल, कारण तिने आता इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आहे. सध्यातरी तिनं प्रकृतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कामातून सुट्टी घेतली आहे. नुकतेच तिने असेही सांगितले की, या काळात ती कुठेतरी व्यस्त असणार आहे.

02
समांथाने ईशा योग केंद्राला भेट दिली आणि ती आता अध्यात्म यात्रेद्वारे तिच्या आरोग्यावर योग्य उपचार करेल असे दिसते. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्राला भेट देताना तिनं तिच्या प्रवासाची पहिली झलक शेअर केली आहे. या फोटोती ती सद्गुरूंच्या सूचनांचे पालन करून नामस्मरण करताना दिसतेय.

03
समांथाने योग केंद्रातील काही फोटो इन्स्टावर शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री लोकांच्या समूहासोबत ध्यान करताना दिसत आहे. तिनं पांढरा कुर्ता आणि गळ्यात फुलांची माळ घातलेली दिसत आहे. याशिवाय तिनं कपाळावर टिका लावला आहे. समांथाने निसर्गाची काही सुंदर झलक देखील शेअर केली आहे. यामध्ये मोराचा डान्सही शेअर केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्री एखाद्या सेलिब्रिटीसारखी नाही तर एका सामान्य माणसासारखी जमिनीवर बसून सर्वांसोबत ध्यान करताना दिसत होती.

04
समांथाने सोबत एक नोट देखील लिहिली आहे. ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, 'काही वेळापूर्वी, शांत बसणे, न हालता-डुलता बसणं, ना खाजवता असं एका ठिकाणी बसणं जवळजवळ अशक्य वाटत होते. पण आज, ध्यान हा माझा शांतता, स्पष्टता आणि कनेक्शनचा सर्वात शक्तिशाली स्रोत आहे. एवढी साधी गोष्ट एवढी ताकदवान असू शकते असे कोणाला वाटले असेल का...अशी नोट तिनं लिहिली आहे.

05
समांथाने तिच्या या प्रवासात वेल्लोरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली. तिनं देवीचे आशीर्वाद घेतले आणि सोशल मीडियावर झलकही शेअर केली. अभिनेत्रीने 1 वर्ष अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक चित्रपट निर्मात्यांचे पैसेही तिनं परत केले आहेत. एक वर्ष ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर राहून समांथाल तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. तिच्या ऑटोइम्यून कंडिशन मायोसिटिसवर उपचार घेण्यासाठी ती काही दिवसांसाठी यूएसला जाणार आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • सध्या समांथा रुथ प्रभू तिच्या आगामी 'खुशी' या चित्रपटाची वाट पाहत आहेत जो 1 सप्टेंबर 2023 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ती विजय देवराकोंडासोबत दिसणार असून चित्रपटात दोघेही एकमेकांसोबत रोमँटिक सीन करताना दिसणार आहेत. पण खुशी हा या वर्षीचा समांथाचा शेवटचा चित्रपट असेल, कारण तिने आता इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आहे. सध्यातरी तिनं प्रकृतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कामातून सुट्टी घेतली आहे. नुकतेच तिने असेही सांगितले की, या काळात ती कुठेतरी व्यस्त असणार आहे.

    MORE
    GALLERIES