बॉलिवूडचा दबंग सलमान खानवर करोडों मुली फिदा आहेत. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्या नेहमीच आतुर असतात.
सलमान खानला पाहताच तिने सांगितलं की, ती त्याची खूप मोठी चाहती आहे. त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करते.
इतकंच नव्हे तर अलीनाने सलमानला विचारलं, 'तूमाझ्याशी लग्न करणार का?' यावर हसत आणि उत्तर देत सलमानने म्हटलं, 'माझे लग्नाचे दिवस आता गेले'. सध्या या तरुणीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.