सुभाष घई यांच्या वाढदिवसाला अभिनेता सलमान खान, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. सलमान आणि ऐश्वर्या अनेक वर्षांनी एकत्र आले.
प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक सुभाष घई यांनी नुकताच त्यांचा 78वा वाढदिवस साजरा केला. या पार्टीत बॉलिवूड सितारे एकत्र आले होते. पार्टीत सलमान खान आणि ऐश्वर्या रायनं हजेरी लावली होती. ऐश्वर्या नवरा अभिषेक बच्चनबरोबर पार्टीत आली होती. (फोटो साभार: Viral Bhayani)
2/ 11
सुभाष घईंच्या बर्थ डे पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या अनेक वर्षांनी समोरासमोर आले. दोघांचे पार्टीतील फोटो सध्या व्हायरल होत आहेत. (फोटो साभार: Viral Bhayani)
3/ 11
ऐश्वर्या ब्लू व्हाइट कलरच्या ड्रेसमध्ये नवऱ्याबरोबर आली होती. ऐश्वर्याला पाहताच सलमानच्या नजरा पूर्णपणे तिच्यावर खिळल्या होत्या. (फोटो साभार: Viral Bhayani)
4/ 11
तर अभिनेता कार्तिक आर्यन देखील ब्लू डेनिम आणि ब्लॅक कलरच्या स्वेटशर्टमध्ये पार्टीला आला होता. (फोटो साभार: Viral Bhayani)
5/ 11
अभिनेते अनुपम खेर आणि अनिल कपूर देखील सुभाष घईंना शुभेच्छा देण्यासाठी पार्टीला आले होते. (फोटो साभार: Viral Bhayani)
सुभाष घई केक कटिंग करताना सलमान खान देखील फॅमिलियर अंदाजात दिसला. केक कटिंगवेळी सलमानचे एक्सप्रेशन कॅमेरात कैद झालेत. (फोटो साभार: Viral Bhayani)
9/ 11
सलमान खान आणि सुभाष घईंनी पापाराझींबरोबर फोटो क्लिक केला. यावेळी सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा पूर्ण वेळ त्याच्यामागे होता. (फोटो साभार: Viral Bhayani)
10/ 11
सुभाष घई यांना बॉलिवूडचे शो मॅन म्हणून ओळखलं जातं. माधुरी दीक्षित, महिमा चौधरी सारख्या अनेक अभिनेत्रींनी सुभाष घईंच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. (फोटो साभार: Viral Bhayani)
11/ 11
सुभाष घईंच्या बर्थ डे पार्टीत अनेक सेलिब्रेटी पोहोचले होते. ज्यात सलमान खान मात्र वेगळ्यात अंदाजात दिसला. (फोटो साभार: Viral Bhayani)