सईने शेअर केलेल्या फोटोत ती एकटीच दिसते आहे. त्यामुळे सध्या ती स्पेनमध्ये कोणासोबत फिरते आहे, हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
सई ताम्हणकर हिने काही दिवसांपूर्वी निर्माता अनिश जोगला डेट करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर बऱ्याचदा ते दोघे एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.
आता हे दोघे स्पेनमध्ये एकत्र फिरत असल्याचे समोर आलं आहे. कारण अनिशच्या इन्स्टा स्टोरीला स्पेनमधील फोटो आहेत.
पण दोघांची स्पेनमधील इन्स्टा स्टोरी पाहिल्यानंतर हे दोघे एकत्र फिरत असल्याचे समोर आलेलं आहे. (फोटो साभार- इन्स्टाग्राम सई ताम्हणकर)