होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / रिंकू कायमच शांत पण PHOTOS असतात सैराट, साडीमधला नवा लुक तुफान viral
रिंकू कायमच शांत पण PHOTOS असतात सैराट, साडीमधला नवा लुक तुफान viral
अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) शांत आणि मितभाषी स्वभावाची आहे. ती तिच्या अभिनयातून तिला जे सांगायचं आहे ते बोलून टाकते. रिंकू जितकी शांत आहे तितकेच तिचे फोटो धुमाकूळ घालत असतात.