advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नाच्या 12व्या वाढदिवसाआधी केली घोषणा

ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नाच्या 12व्या वाढदिवसाआधी केली घोषणा

अभिनेत्री रीज विदरस्पून आणि जिम टोथ यांनी २०१० मध्ये डेटिंग सुरू केलं होतं. २०११ मध्ये दोघांनीही लग्न केलं. रीजचा याआधी २००८ मध्ये पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला होता.

01
ऑस्कर विजेती अभिनेत्री रीज वदरस्पून आणि जिम टॉथ यांनी लग्नाच्या बारा वर्षांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. दोघांनीही एकत्रित निवेदन जारी करत लग्नाच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी याबाबतची माहिती दिली.

02
रीज विदरस्पूनने इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट करत म्हटलं की, आम्ही खूप काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक घटस्फोटाचा कठीण निर्णय घेतला. आम्ही एकमेकांसोबतचं प्रेम, आदर यासह आता नात्याबाबत निर्णय घेतला आहे.

03
आमचे सर्वाधिक प्राधान्य आमचा मुलगा आणि कुटुंब आहे. आम्ही घेतलेला निर्णय सोपा नाही आणि नसतो. खूप खासगी असतो. आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेसाठी प्रत्येकाने दिलेल्या आदराचं कौतुक करतो.

04
जिम आणि रीज यांना दहा वर्षांचा मुलगा असून त्याचं नाव टेनेसी असं आहे. तर रीजला आधीचा पती रयान फिलिपपासून मुलगा डीकन आणि मुलगी अवा आहे. त्यांचा २००८ मध्ये घटस्फोट झाला होता.

05
अभिनेत्री रीज विदरस्पून आणि जिम टोथ यांनी २०१० मध्ये डेटिंग सुरू केलं होतं. २०११ मध्ये दोघांनीही लग्न केलं. कॅलिफोर्नियात दोघेही विवाहबंधनात अडकले होते.

  • FIRST PUBLISHED :
  • ऑस्कर विजेती अभिनेत्री रीज वदरस्पून आणि जिम टॉथ यांनी लग्नाच्या बारा वर्षांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. दोघांनीही एकत्रित निवेदन जारी करत लग्नाच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी याबाबतची माहिती दिली.

    MORE
    GALLERIES