Home » photogallery » entertainment » RASHMIKA MANDANNA ADDED GLAMOR AT PUSHPAS SUCCESS PARTY ROBBED THE GATHERING IN A RED DRESS MHAS

In Pics : 'Pushpa'च्या सक्सेस पार्टीत Rashmika Mandanna चा ग्लॅमरस लूक, चाहते घायाळ

'Pushpa' Success Party : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर 'पुष्पा: द राईस' या चित्रपटाची सक्सेस पार्टी हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अभिनेत्री रश्मिकाने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये हजेरी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. पाहा PHOTOS

  • |