advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Marathi Serials : वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात दीपा अरुंधतीला सायली देतेय टक्कर; TRPमध्ये कोण ठरलं बेस्ट ?

Marathi Serials : वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात दीपा अरुंधतीला सायली देतेय टक्कर; TRPमध्ये कोण ठरलं बेस्ट ?

स्टार प्रवाहवरील मालिकांनी वर्षभरात टीआरपीमध्ये टॉप केलं. त्यातही दीपा आणि अरुंधतीमध्ये चांगलीच चढाओढ होती. वर्षाच्या शेवटी कोणती मालिका कितव्या क्रमांकावर आलीये पाहा.

01
 2022मधील हा शेटवचा आठवडा आहे. या आठवड्यात दीपा आणि अरुंधतीनं त्यांचा नंबर कायम ठेवला आहे.

2022मधील हा शेटवचा आठवडा आहे. या आठवड्यात दीपा आणि अरुंधतीनं त्यांचा नंबर कायम ठेवला आहे.

advertisement
02
 रंग माझा वेगळा ही मालिका या आठवड्यात नंबर 1ला आहे. मालिकेला6.9 टीआरपी मिळाला आहे.

03
 आई कुठे काय करते मालिकेला 3 वर्ष पूर्ण झालीत. या आठवड्यात मालिका 6.7 टीआरपीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

04
 ठरलं तर मग ही नवी मालिका दीपा अरुंधतीला टक्कर देत आहे. मालिका तिसऱ्या क्रमांवर असून 6.5 टीआरपी मिळाला आहे.

05
 तुझेच मी गीत गात आहे मालिका चौथ्या क्रमांकावर असून मालिकेला 6.4 रेटींग मिळालं आहे.

06
 तर पाचव्या क्रमांकावर सुख म्हणजे नक्की काय मालिका असून मालिकाल 5.9 टीआरपी रेटींग मिळालं आहे.

07
 आता होऊदे धिंगाणा हा शो 5.7 टीआरपी मिळत सहाव्या क्रमांकावर आहे.

08
 ठिपक्यांची रांगोळी यावेळी सातव्या क्रमांकावर आहे. मालिकेला यावेळी 5.5 रेटींग मिळालं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2022/12/trp-1.jpg"></a> 2022मधील हा शेटवचा आठवडा आहे. या आठवड्यात दीपा आणि अरुंधतीनं त्यांचा नंबर कायम ठेवला आहे.

    MORE
    GALLERIES