Home » photogallery » entertainment » RAM CHARAN TO VIJAY DEVERAKONDA SOUTH STARS CELEBRATED 15 AUGUST 75TH INDEPENDENCE DAY MHGM TRANSPG

75th Independence Day : राम चरण ते विजय देवरकोंडा, साउथ सुपरस्टार्सनी असा साजरा केला 15 ऑगस्ट

आज 15 ऑगस्ट संपूर्ण दिवस देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. मराठी तसेच बॉलिवूड कलाकारांनी मोठ्या दिमाखात 15 ऑगस्ट साजरा केलाय. मात्र साउथ सुपरस्टर्सनी स्वातंत्र्यदिवस कसा साजरा केला चला पाहू.

  • |