advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / राम चरण नाही तर 'हे' आहे मेगास्टारचं खरं नाव; अभिनयच नाही तर एअरलाईन कंपनी, पोलो क्लब मधून कमावतो कोट्यवधी

राम चरण नाही तर 'हे' आहे मेगास्टारचं खरं नाव; अभिनयच नाही तर एअरलाईन कंपनी, पोलो क्लब मधून कमावतो कोट्यवधी

राम चरण हा आता केवळ दक्षिणेचा स्टार राहिलेला नसून तो भारतातील सर्वात मोठ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे वडील चिरंजीवी हे देखील मेगास्टार असले तरी रामचरणाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज 27 मार्च रोजी चरण आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज त्याच्याविषयी कधीही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या.

01
राम चरण हा आता केवळ दक्षिणेचा स्टार राहिलेला नसून तो भारतातील सर्वात मोठ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे वडील चिरंजीवी हे देखील मेगास्टार असले तरी रामचरणाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

02
राम चरण हे मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा म्हणून सर्वजण ओळखतात. पण फार कमी लोकांना माहित आहे की त्यांचे आजोबा देखील एक आदरणीय व्यक्ती होते ज्यांचे नाव अल्लू राम लिंगैया होते. ते एक डॉक्टर होते ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता.

03
पडद्यावर एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच, चरण एक उद्योजक देखील आहे. अभिनेत्याकडे पोलो रायडिंग क्लब आहे. एवढंच नाही तर त्याची ट्रूजेट नावाची स्वतःची एअरलाइन कंपनी देखील आहे.

04
 Turbo Megha Airways Pvt Ltd ही हैदराबादची एक प्रादेशिक विमान कंपनी आहे आणि ती ग्राउंड हँडलिंग सेवांमध्ये प्रमुख एअरलाइन्सनाही मदत करते. राम चरण या विमान कंपनीचा मालक आहेत.

05
रामचरण अभिनेत्यासोबतच निर्माता देखील आहे. त्याची स्वतःची कोनिडेला म्हणून प्रॉडक्शन कंपनी आहे.

06
रामचरण हा एक आध्यात्मिक व्यक्ती आहे आणि तो जिथे जातो तिथे स्वतःचे मंदिर स्थापित करतो. रामचरणने त्याचं खरं नाव हनुमान असल्याचं अनेक वेळा सांगितलं आहे.

07
रामचरणची पत्नी उपासना ही एका व्यावसायिक कुटुंबातील असून ती स्वतः एक यशस्वी उद्योजिका आहे. उपासनाचे आजोबा डॉ. प्रताप सी रेड्डी हे अपोलो हॉस्पिटलचे अध्यक्ष आहेत. उपासना अपोलो लाईफची उपाध्यक्षा आहे.

08
राम चरण मुंबईतील किशोर नमित कपूर या शाळेत अभिनयाचा कोर्स केला होता जिथे हृतिक रोशन, करीना कपूर खान आणि प्रियांका चोप्रा यांनी देखील अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • राम चरण हा आता केवळ दक्षिणेचा स्टार राहिलेला नसून तो भारतातील सर्वात मोठ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे वडील चिरंजीवी हे देखील मेगास्टार असले तरी रामचरणाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement