बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant)कधी काय करेल याचा काही नेम नाही. आता तर चक्क ती स्पा़यडल वुमन बनून फिरत आहे. पाहा तिचे फोटो. तिचे फोटो पाहून ती कोणत्यातरी गोष्टीचं शुटींग करत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण त्यानंतर तिने बाहेर येऊन फोटोग्राफर्सना फोटो दिले. व आपण स्पायडर वुमन असल्याचंही सांगितलं. राखीने बिग बॉसलाही विनंती केली आहे की, तिला शोमध्ये बोलवा. राखीचे नेहमीच भन्नाट आणि तितकेच मजेशीर व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. तर तिचे या अवतारातील फोटोही व्हायरल होताना दिसत आहेत. राखी कॅमेरासमोर नेहमीच मनोरंजन करताना दिसते. राखी सध्या सोशल मीडियावर फारच हिट ठरताना दिसत आहे.