होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sonnalli Seygall Wedding : लग्न अभिनेत्रीचं चर्चा मात्र तिच्या कुत्र्याची; 'प्यार का पंचनामा' फेम सोनालीची मंडपात दमदार एंट्री
Sonnalli Seygall Wedding : लग्न अभिनेत्रीचं चर्चा मात्र तिच्या कुत्र्याची; 'प्यार का पंचनामा' फेम सोनालीची मंडपात दमदार एंट्री
आजवर घोड्यावर, डोलीमधून, बुलेटवर, हेलिकॉप्टरमधून नवरीची एंट्री घेतलेली पाहिलंय. पण टेलिव्हिजनवरील या प्रसिद्ध अभिनेत्री थेट आपल्या लाडक्या कुत्र्याबरोबर एंट्री घेतली आहे. पाहा तिच्या लग्नाचे खास फोटो.