प्रियांका चोप्राचं नवं फोटोशूट, हॉट PHOTOS नं वाढवलं सोशल मीडियाचं तापमान
ग्लोबल स्टार अशी ओळख बनवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) तिच्या लूक्स मुळे कायम चर्चेत असते. नुकतचं तिने एका मॅगझिनसाठी फोटोशुट केलं आहे. पाहा तिचा हॉट अंदाज.
ग्लोबल स्टार अशी ओळख बनवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) तिच्या लूक्स मुळे कायम चर्चेत असते. नुकतचं तिने एका मॅगझिनसाठी फोटोशुट केलं आहे. पाहा तिचा हॉट अंदाज.
2/ 11
प्रियंका यावेळी वूग मॅगझिन ऑस्ट्रेलियाच्या कव्हर पेजवर झळकली आहे. यातील तिचे लूक्स अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
3/ 11
नेहमीप्रमाणे आपल्या अदांनी प्रियंकाने याही वेळेस चाहत्यांचं मन जिंकलं आहे.
4/ 11
काळ्या रंगाच्या गाउन मध्ये ती अतिशय मोहक दिसत आहे.
5/ 11
प्रियंका सुंदर फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
6/ 11
नुकतीच प्रियंका पती निक जोनस सोबत म्युझिक अवॉर्ड मध्ये झळकली होती.
7/ 11
या सोहळ्यातील तिचा लूक कमालीचा व्हायरल होतं आहे. तिच अनेकांनी कौतुकही कोलं आहे.
8/ 11
आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजाने प्रियंका नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते.
9/ 11
तिचे हटके लूक नेहमीच लक्ष वेधून घेतात.
10/ 11
प्रियंका सध्या अनेक इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त आहे.
11/ 11
ग्लोबल स्टार प्रियंका गेले काही दिवस लंडन मध्ये आहे. तर कामानिमित्त ती अनेक ठिकाणीही स्पॉट होते.