Priyanka Chopra : प्रियांका चोप्राची बातच न्यारी! फक्त काही तासांसाठी घातलेला तब्बल 204 कोटींचा नेकलेस
प्रियांका चोप्रा आता ग्लोबल स्टार झाली आहे. केवळ बॉलिवूडचं नाही तर हॉलिवूडमध्ये देखील तिने स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री महागड्या वस्तू नेहमीच वापरतात पण काही दिवसांपूर्वी प्रियांकाने घातलेल्या एका नेकलेसची तुफान चर्चा रंगली होती.