मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Oscars 2023: ऑस्करमध्ये दक्षिण आशियाई कलाकारांचं कौतुक करण्यासाठी सज्ज झाली प्रियांका; हटक्या लूकने वेधलं लक्ष

Oscars 2023: ऑस्करमध्ये दक्षिण आशियाई कलाकारांचं कौतुक करण्यासाठी सज्ज झाली प्रियांका; हटक्या लूकने वेधलं लक्ष

प्रियांका चोप्राने ऑस्करपूर्वी साऊथ एशियन एक्सलन्स इव्हेंटसाठी तिच्या लुकचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या हटके लूकने लक्ष वेधलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India