अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस सध्या लंजनमध्ये आहेत. तर तिथे ते एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. दोघेही अनेक दिवसांपासून एकमेकांपासून दूर होते. तर आता निक प्रियंकाला भेटायला लंडनला गेला आहे. लंडनच्या रस्त्यांवर दोघांनाही स्पॉट करण्यात आलं. पावसात त्या दोघांचा एक छत्रीत रोमॅन्टीक अंदाज पाहायला मिळाला. निक आणि प्रियंका सध्या लंडनमध्ये वेळ घालवत आहे. त्यामुळे अनेकदा ते बाहेर स्पॉट होत आहेत. एका फॅनसोबत त्यांनी सेल्फी घेतली होती. प्रियंका सध्या रुसो ब्रदर्स सिटाडेल शुट करत आहे. यावेळी निकने तिला सरप्राइझ व्हिझीट दिल्याने ती फारच खूश आहे. तिने एक सेल्फीही पोस्ट केली होती.