मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Priyanka Chahar Choudhary : बिग बॉस नंतर लवकरच 'या' लोकप्रिय शो मध्ये झळकणार प्रियांका चौधरी; खुलासा करत म्हणाली...

Priyanka Chahar Choudhary : बिग बॉस नंतर लवकरच 'या' लोकप्रिय शो मध्ये झळकणार प्रियांका चौधरी; खुलासा करत म्हणाली...

प्रियांका चहर चौधरी 'बिग बॉस 16' ची विजेती होऊ शकली नसली तरी तिने लाखो लोकांची मने नक्कीच जिंकली आहेत. शोमधून बाहेर पडल्यापासून ती सतत चर्चेत असते. तिला लवकरच पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याबद्दल आता प्रियंकाने ती लवकरच एका शोमध्ये दिसणार असल्याचा खुलासा केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India