advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / अखेर अमेरिकन मॅगझिननं प्रियांकाची बदनामी करणारा 'तो' वादग्रस्त लेख घेतला मागे

अखेर अमेरिकन मॅगझिननं प्रियांकाची बदनामी करणारा 'तो' वादग्रस्त लेख घेतला मागे

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचं खरं प्रेम आहे की ते नाटक आहे, असा सवाल करत प्रियांकानं पैशासाठी लग्न केल्याचा दावा एका अमेरिकन मॅगझिननं एका लेखाद्वारे केला होता.

  • -MIN READ

01

02
The Cut नावाच्या मॅगझिननं हा लेख प्रसिद्ध केला आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली.

03
स्त्रिया आणि फॅशन याबाबतचं हे नियतकालिक असल्याचा त्यांचा दावा आहे. स्त्रियांविषयीच्या मासिकातच प्रियांकाबद्दल असं लिहून आल्यामुळे वादाला तोंड फुटलं.

04
2100 शब्दांच्या या लेखात प्रियांका आणि निक यांच्या रिलेशनशिपबद्दल लिहिताना हॉलिवूडमध्ये आपली पत वाढवण्यासाठी प्रियांकानं हे लग्न केल्याचं म्हटलं होतं.

05
हा लेख प्रसिद्ध होताच यावर चौफेर टीका झाली. लिंगभेदी आणि वर्णभेदी लेख असल्यानं अनेकांनी निषेध केला.

06
गेम ऑफ थॉर्न्सची अभिनेत्री सोफी टर्नर हिनंही ट्वीट करून याचा निषेध केला. सोफी टर्नर निकच्या भावाची - जो जोनसची गर्लफ्रेंड आहे.

07
'निक, तू हा लेख वाचत असशील तर तातडीनं घोड्यावर टांग मारून तिथून पळून जा', असं या लेखातलं शेवटचं वाक्य होतं.

08
सोनम कपूरनंही कडक शब्दात या मॅगझीनवर टीका केली. स्वतःला स्त्रियांचं मासिक म्हणवणाऱ्यांकडून ही अपेक्षा नाही. हा लेख सेक्सिस्ट, रेसिस्ट आणि घाणेरडा असल्याचं सोनमनं लिहिलंय.

09
चहूबाजूनं अशी टीका झाल्यानं या मासिकानं अखेर हा लेख मागे घेतला. रीतसर माफीही मागितली.

  • FIRST PUBLISHED :
  • प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचं खरं प्रेम आहे की ते नाटक आहे, असा सवाल करत प्रियांकानं पैशासाठी लग्न केल्याचा दावा एका अमेरिकन मॅगझिननं एका लेखाद्वारे केला होता.

    MORE
    GALLERIES