होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Taaza Khabar च्या स्पेशल स्क्रिनिंगला श्रिया गैरहजर; पण प्रथमेशच्या गर्लफ्रेंडनं आवर्जून लावली हजेरी
Taaza Khabar च्या स्पेशल स्क्रिनिंगला श्रिया गैरहजर; पण प्रथमेशच्या गर्लफ्रेंडनं आवर्जून लावली हजेरी
ताजा खबर ही वेब सीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. यात अभिनेता प्रथमेश परब श्रिया पिळगावकरबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. सीरिजच्या स्पेशल स्क्रिनिंगला श्रिया आली नव्हती पण प्रथमेशच्या गर्लफ्रेंडनं सर्वांचं लक्ष वेधलं. पाहा फोटो.