advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Prasad-Amruta: साखरपुडा गुपचूप-गुपचूप, प्रेम मात्र खुल्लम खुल्ला; अमृता-प्रसादचं रोमँटिक फोटोशूट व्हायरल

Prasad-Amruta: साखरपुडा गुपचूप-गुपचूप, प्रेम मात्र खुल्लम खुल्ला; अमृता-प्रसादचं रोमँटिक फोटोशूट व्हायरल

अभिनेता प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांचं नवं फोटोशूट समोर आलंय. दोघेही त्यात भलतेच रोमँटिक झालेत.

01
 बिग बॉस मराठी 4मधून समोर आलेली जोडी म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे. या दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.

02
 23 जुलै रोजी दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला. साखरपुड्याटे थेट फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला.

03
 कोणताही मोठा तामझाम नाही, पाहुणे नाही, हॉल नाही अगदी घरच्या घरी प्रसाद आणि अमृता यांनी छोटेखाली साखरपुडा केला.

04
 दोघांचे आई-वडील फक्त साखरपुड्याला उपस्थित होते. अमृता भाऊ अभिषेक देशमुख देखील बहिणीच्या साखरपुड्याला हजेरी लावू शकला नाही.

05
 गुपचूप साखरपुडा उरकला असला तरी अमृता आणि प्रसाद प्रेम मात्र खुल्लम खुल्ला करताना दिसून येत आहेत.

06
 साखरपुड्यानंतर या कपलनं फोटोशूट करत त्यांच्यातील बॉन्डिंग पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

07
 ब्लॅक आऊटफिट्स, एन्गेजमेंट रिंग फ्लॉन्ट करत दोघेही भलतेच रोमँटिक झालेत.

08
 अमृता प्रसाद 18 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नासाठी चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2023/07/amruta-deshmukh-and-prasad-javade.jpg"></a> बिग बॉस मराठी 4मधून समोर आलेली जोडी म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे. या दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.

    MORE
    GALLERIES