advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं लग्न नक्की का रखडलंय? अखेर अभिनेत्रीनं सांगून टाकलं कारण

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं लग्न नक्की का रखडलंय? अखेर अभिनेत्रीनं सांगून टाकलं कारण

प्राजक्ता माळी महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या आयुष्यात काय चालू असतं हे जाणून घेण्याची ओढ चाहत्यांना नेहमीच असते. ही लाडकी अभिनेत्री लग्न कधी करणार असे प्रश्न तिला नेहमी विचारले जातात. आता अखेर त्याविषयी प्राजक्ताने मौन सोडलं आहे.

01
प्राजक्ता माळी महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या आयुष्यात काय चालू असतं हे जाणून घेण्याची ओढ चाहत्यांना नेहमीच असते.

02
 ही लाडकी अभिनेत्री लग्न कधी करणार असे प्रश्न तिला नेहमी विचारले जातात. आता अखेर त्याविषयी प्राजक्ताने मौन सोडलं आहे.

03
प्राजक्ताने ती लग्न का करत नाही, याबद्दल खुलासा केला आहे.

04
नुकतंच प्राजक्ताला प्लॅनेट मराठीवरील एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी प्राजक्ताने अखेर लग्नाविषयी सांगितलं आहे.

05
या मुलाखतीत प्राजक्ताला ‘तू पुढच्या वर्षी लग्न करतेस’, अशी चर्चा रंगली आहे. असं विचारण्यात आलं. त्यावर प्राजक्ताने अरे 'हे दरवर्षी म्हटलं जातं. 2018 पासून हे सर्व सुरु आहे. यावर्षी नाही नाही पुढच्या वर्षी असं सर्व सुरु आहे. हे सुरुच आहे.'

06
याविषयीच बोलताना ती पुढे म्हणाली, 'पण अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राची अशी इच्छा आहे की मी लग्न करु नये.'

07
याबद्दलच बोलताना चाहत्यांना संबोधत पुढे प्राजक्ता म्हणाली कि, 'काहींना वाटतंय मी लग्न करावं, काहींना वाटतंय मी करु नये. त्यांच्यामुळे माझं लग्न रखडतंय. त्या मुलांची अशी इच्छा आहे की मला हिला भेटायचं, त्याशिवाय हिचं लग्न झालं नाही पाहिजे. त्यामुळे माझ लग्न रखडलंय' असं मजेदार उत्तर प्राजक्ताने दिल आहे.

08
प्राजक्ताच्या या उत्तराने लग्न करू नको म्हणणाऱ्या चाहत्यांना मात्र निश्तितच आनंद झाला असेल.

  • FIRST PUBLISHED :
  • प्राजक्ता माळी महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या आयुष्यात काय चालू असतं हे जाणून घेण्याची ओढ चाहत्यांना नेहमीच असते.

    MORE
    GALLERIES