महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या खुच चर्चेत आहे.
advertisement
02
नुकतीच तिची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
advertisement
03
प्राजक्ताने नुकताच तिच्या पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड सुरु केला आहे.
advertisement
04
प्राजक्तराज असं या ब्रँडचं नाव असून तो महाराष्ट्रात तरुणांमध्ये चांगलाच लोकप्रिय होताना दिसत आहे.
advertisement
05
या ब्रँड साठी प्राजक्ता मराठमोळ्या वेशात दागिने घालून फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
advertisement
06
प्राजक्ताचे हे पारंपरिक वेशातील फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरताना दिसतात.
advertisement
07
नुकतेच प्राजक्ताने असेच फोटो शेअर केले आहेत, पण त्याच्या कॅप्शनने लक्ष वेधलं आहे.
advertisement
08
तिने या सुंदर फोटोंमागचा किस्सा सांगितलं आहे. फोटो काढताना तिला फोटोग्राफरने 'आता इतर ज्वेलरी ब्रँडची जाहिरात नाही करणार का?' असं विचारलं आणि त्या प्रश्नानं प्राजक्ताला हसू फुटलं. तिचं निखळ हास्य पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत.
FIRST PUBLISHED :
08
Prajakta Mali: फोटोग्राफरने प्राजक्ता माळीला असं काही विचारलं की अभिनेत्रीला आवरलंच नाही हसू
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सध्या खुच चर्चेत आहे.