advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Prajakta Mali : '3 महिन्यातून एकदा या गोष्टी कराव्याच लागतात'; आश्रमातून परत आलेल्या प्राजक्ताची पोस्ट चर्चेत

Prajakta Mali : '3 महिन्यातून एकदा या गोष्टी कराव्याच लागतात'; आश्रमातून परत आलेल्या प्राजक्ताची पोस्ट चर्चेत

अभिनेत्री प्राजक्ता माळीनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. तिन महिन्यातून काही गोष्ट करण अनिवार्य आहे असं ती त्यात म्हणतेय. नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत त्या? पाहूयात.

01
 अभिनेत्री प्राजक्ता माळी नुकतीच श्रीश्री रवीशंकर यांच्या आश्रमात गेली होती. तिनं पोस्ट शेअर करत ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली.

02
 आयूष्यात कितीही घरं-दारं झाली; तरी आर्ट ॲाफ लिव्हींग चं आश्रम माझं सगळ्यात आवडतं ठिकाण होतं, आहे आणि असेल, असं म्हणत प्राजक्तानं आश्रमातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

03
 कधीही आश्रमवासी होऊ शकते असंही प्राजक्तानं म्हटलं होतं.

04
 आर्ट ऑफ लिविंगचा अडवान्स कोर्स करण्यासाठी गेलेल्या प्राजक्तानं नुकतंच तिचा कोर्स पूर्ण झाल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे तीन महिन्यातून एकदा काही गोष्टी करण्यासाठी ती आश्रमात जाते असंही तिनं सांगितलं.

05
 "प्राणायम, योग, मेडिटेशन, म्युझिक, सात्विक लिविंग, सात्विक अन्न, पंचकर्म, निसर्ग आणि बरंच काही संयोजन या गोष्टी 3 महिन्यातून एकदा अनिवार्य आहेत", असं प्राजक्तानं म्हटलं आहे.

06
 "जीवनात हे ज्ञान मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आता ध्यानाशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही", असंही प्राजक्तानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2023/07/prajakta-mali-1.jpg"></a> अभिनेत्री प्राजक्ता माळी नुकतीच श्रीश्री रवीशंकर यांच्या आश्रमात गेली होती. तिनं पोस्ट शेअर करत ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली.

    MORE
    GALLERIES