मॉडेल, अभिनेत्री पूजा बत्रा (Pooja Batra) 1993 मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल हे टायटल जिंकली होती. त्यानंतर ती ‘विरासत’ (Virasat) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये सक्रिय झाली. पाहा पूजाचे हटके लुक्स.
पूजाने नुकतेच सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. पांढऱ्या रंगाच्या स्विमसुटमध्ये ती अतिशय आकर्षक दिसत आहे.
पूजाने अनिल कपूरसोबत तिच्या विरासत या चित्रपटाला 24 वर्षे पूर्ण झाल्याने काही दिवसांपूर्वी तिने काही फोटोही शेअर केले होते.