शाहरूखच्या जवानचा प्रीव्हू नुकताच रिलीज झाला आहे. ज्यात शाहरूख दोन वेगळ वेगळ्या लुक्समध्ये दिसतोय.
2005मध्ये आलेल्या पहेली या सिनेमात शाहरूख दुहेरी भूमिकेत दिसला होता. राजस्थानी व्यापारी आणि भूत अशा दोन भूमिका त्याने केल्या होत्या. बॉक्स सिनेमा फार काही कमाई करू शकला नव्हता.
2006मध्ये डॉन या सिनेमातही शाहरूख दुहेरी भूमिकेत होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. 38 कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमानं 106 कोटींची कमाई केली होती.
त्यानंतर 2011मध्ये आलेल्या रा वन सिनेमातही शाहरूखने सायटिस्ट आणि रोबोट अशा दोन भूमिका साकारल्या होत्या. सिनेमाची निर्मिती देखील शाहरूखनेच केली हती. सिनेमाने 200 कोटींचा बिझनेस केला होता.
2016 मध्ये रिलीज झालेला फॅन सिनेमा बॉक्स ऑफिसवर पुरता आपटला होता. सिनेमात शाहरूखनं स्वत:चीच भूमिका साकारली होती. तर शाहरूखच्या फॅनच्या भूमिकेतही स्वत: शाहरूखच होता. फॅनच्या लुकसाठी शाहरूखने खूप मेहनत घेतली होती.
ड्युप्लिकेट या सिनेमाच्या नावाप्रमाणेच सिनेमात शाहरूखच्या दोन भूमिका होत्या. शाहरूखने हिरो आणि विलन अशा दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. अभिनेत्री सोनाली बेद्रे आणि जूही चावला सिनेमात होत्या. khan jawan, jawan trailer, jawan release date, jawan star cast, jawan day1 box office collection, srk film jawan, jawan songs, jawan treding, shahrukh khan jawan look, shahrukh khan bald look, shahrukh khan photos, shahrukh khan pics, entertainment news in hindi, bollywood news