Home » photogallery » entertainment » PACHADLELA FAME MANISHA AKA ACTRESS ASHWINI KULKARNI NEW PHOTO VIRAL MHGM

सूड दुर्गे सूड! दुर्गेची लेक बघा आता कशी दिसते? पछाडलेला फेम अभिनेत्रीचे PHOTO व्हायरल

भरत जाधव, श्रेयस तळपदे, लक्ष्मीकांत बेर्डे, मेघा घाडगे, वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर यांची तगडी स्टार कास्ट असलेला पछाडलेला ( Pachadlela) या मराठीतील सुपरहिट सिनेमातून 'सूड दुर्गे सूड' हा प्रसिद्ध डायलॉग सर्वांनाच आठवत असेल. दुर्गा म्हणजेच दुर्गा मावशीनं म्हणजेच अभिनेत्री वंदना गुप्ते ( Vandana Gupte) हिनं तेव्हा धम्माल उडवून दिली होती. दुर्गेची लेक मनिषा ही प्रेक्षकांना आठवत असेल. अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी ( Ashwini Kulkarni) पछाडलेला सिनेमानंतर सिनेक्षेत्रात फारशी दिसली नाही. आता अभिनेत्री फारच बदलली असून तिचा बदलेला लुक एकदा पाहाच.

  • |