Home » photogallery » entertainment » ORIGINAL DABANG GIRL PSI PALLAVI JADHAV MARRIAGE PHOTOS VIRAL POLICE TO DEBUT FROM MARATHI ACTRESS HYDERABAD CUSTODY FILM SP

ओरिजिनल 'दबंग गर्ल' अर्थात PSI पल्लवी जाधव अडकली विवाहबंधनात, सुंदर PHOTOS आले समोर

खरोखर पोलीस खात्यात काम करणारी पल्लवी जाधव (PSI Pallavi Jadhav) आता ओरिजिनल दबंग गर्ल म्हणून ओळखली जाते. ती लवकरच अभिनेत्री म्हणून झळकणार आहे. हैद्राबाद कस्टडी या आगामी चित्रपटाची नायिका म्हणून दिसण्याआधीच पल्लवीने लग्नगाठ बांधली आहे. पाहा तिचे VIRAL झालेले फोटो..

  • |