advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / B'day Spl: कधीकाळी B- ग्रेड चित्रपटांत काम करायची तारक मेहताची दयाबेन; पाहा अभिनेत्रीचा यशस्वी प्रवास

B'day Spl: कधीकाळी B- ग्रेड चित्रपटांत काम करायची तारक मेहताची दयाबेन; पाहा अभिनेत्रीचा यशस्वी प्रवास

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतून घराघरात पोहोचलेली दयाबेन (Dayaben) म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानीचा (Disha Vakani) आज वाढदिवस. पाहा अभिनेत्रीविषयी खास गोष्टी.

01
'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतून घराघरात पोहोचलेली दयाबेन (Dayaben) म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानीचा (Disha Vakani) आज वाढदिवस. दिशा वकानीचा जन्म 17 ऑगस्ट 1978 ला गुजरातच्या अहमदाबादमध्ये झाला होता. पाहा अभिनेत्रीविषयी खास गोष्टी.

02
दिशा वकानी तारक मेहता मालिकेतून प्रसिद्ध झाली होती. पण त्याआधी तिने फारच मेहनत घेतली होती. 1997 साली आलेल्या ‘कमसिन: द अनटच्ड’ या चित्रपटात तिने बोल्ड सीन दिले होते.

03
दिशा वकानीने ऐश्वर्या राय बच्चन आणि हृतिक रोशन यांचा चित्रपट 'जोधा-अकबर'मध्ये काम केलं होतं. तिचा रोल लहान होता मात्र लक्षात राहण्याजोगा होता.

04
'जोधा-अकबर' शिवाय दिशाने 'देवदास' चित्रपटातही लहान भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुपरहिट झाला होता.

05
दिशा वकानीने आमिर खानच्या 'मंगल पांडे' चित्रपटात देखील काम केलं होतं. त्यातील तिची भूमीका देखील विशेष लोकप्रिय ठरली होती. दिशाचे अनेक लहान रोलही लक्षात ठेवण्यासारखे होते.

06
अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या 'नॉट सो पॉपुलर' या चित्रपटातही तिने काम केलं होतं.

07
प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि हरमन बावेजा यांच्या 'लव स्टोरी 2050' (Love Story 2050) या चित्रपटात ती लहान भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे यात अभिनेते दिलीप जोशी देखील होते.

  • FIRST PUBLISHED :
  • 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतून घराघरात पोहोचलेली दयाबेन (Dayaben) म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानीचा (Disha Vakani) आज वाढदिवस. दिशा वकानीचा जन्म 17 ऑगस्ट 1978 ला गुजरातच्या अहमदाबादमध्ये झाला होता. पाहा अभिनेत्रीविषयी खास गोष्टी.

    MORE
    GALLERIES