advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'माझ्या अकाउंटमधून त्याने पैसे काढले, दागिनेही घेतले'; लग्न मोडताच नुसरतचे निखिल जैनवर गंभीर आरोप

'माझ्या अकाउंटमधून त्याने पैसे काढले, दागिनेही घेतले'; लग्न मोडताच नुसरतचे निखिल जैनवर गंभीर आरोप

अभिनेत्री आणि TMC खासदार नुसरत जहाँने वर्षभरापूर्वी थाटामाटात बांधलेली लग्नगाठ अवैध असल्याचं सांगत निखिल जैनबरोबर फारकत घेतली आहे.

01
बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC MP)खासदार नुसरत जहाँ यांनी गेल्या वर्षी तुर्कस्तानात थाटामाटात लग्न केलं होतं. त्यांचे फोटोही सगळीकडे प्रसिद्ध झाले होते.

02
बुधवारी - 9 जूनला नुसरतने जाहीरपणे हे लग्न वैध नसल्याचं स्पष्ट करत आपण निखिल जैनपासून विभक्त होत असल्याचं सांगितलं.

03
नुसरतच्या ब्रेकअपची बातमी येताच निखिलनेही त्याच्या वतीने खुलासा केला. पण नुसरतने निखिलवर गंभीर आरोप लावले आहेत.

04
 निखिलने माझ्या अकाउंटमधून पैसे काढले. माझे दागिनेही घेतले, असा आरोप नुसरत जहाँने केला आहे.

05
गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आणि पती निखील जैनच्या घटस्फोटाबद्दल चर्चा रंगल्या होत्या. पण घटस्फोटाची गरजच नाही, कारण आमचं लग्नच अवैध होतं, असं नुसरतने स्पष्ट केलं.

06
तुर्कस्तानच्या कायद्यानुसार तो आंतरधर्मीय विवाह झाला होता. त्याला भारतीय कायद्यात मान्यता नाही, असं म्हणत नुसरतने घटस्फोटाची गरज नसल्याचा खुलासा केला.

07
नुसरत प्रेग्नंट असल्याच्या बातम्या येऊ लागल्यानंतर नुसरतने अचानकपणे आपण निखिलबरोबर नसल्याचं जाहीर केलं.

08
 नुसरतच्या अभिनेता यश दासगुप्तासोबत अफेअरचीही चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.

09
मोठा व्यावसायिक असणाऱ्या निखिल जैनने मात्र लग्न कायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. मात्र तिने जे काही सांगितलं आहे, त्यावर मी कोणतंही भाष्य करू इच्छित नाही, असंही निखिल म्हणाला

  • FIRST PUBLISHED :
  • बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC MP)खासदार नुसरत जहाँ यांनी गेल्या वर्षी तुर्कस्तानात थाटामाटात लग्न केलं होतं. त्यांचे फोटोही सगळीकडे प्रसिद्ध झाले होते.

    MORE
    GALLERIES