नुकताच अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली, त्यामुळे त्यांच्या चाहत्य़ांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनेक वर्षे सुरू असलेला संसार त्यांनी मोडला आहे. पण याआधीही अनेक सेलिब्रिटींनी असेचं दीर्घकाळ चालणारे संसार मोडले होते. पाहा कोण आहेत.
आमिर खान-किरण राव २००५ साली विवाहबंधनात अडकेले आमिर आणि किरण यांनी आता घयस्फोट घेण्याचं ठरवलं आहे. त्यांना आझाज नावाचा एक मुलगा देखील आहे.
मसाबा गुप्ता-मधु मंटेना नीना गुप्तांची मुलगी आणि प्रसिद्ध डिझायनर मसाबा गुप्ताने दिग्दर्शक मधू मंटेना सोबत विवाह केला होता. पण २०१९साली त्यांनी घयस्फोट घेतला.
रणवीर शौरी-कोंकणा सेन शर्मा रणवीर शौरी आणि कोंकणा सेन शर्मा यांनी 2010 मध्ये विवाह केला होता. पण काही काळानंतर वेगळे झाले व २०२०मध्ये त्यांनी अंतिम घयस्फोट घेतला त्यांना एक मुला देखील आहे.
दिया मिर्जा-साहिल सांघा दिया मिर्जा-साहिल सांघा यांनी 18 ऑक्टोबर 2014 ला दिल्लीत विवाह केला होता. पण २०१९मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दियाने आता एका उद्योजकाशी विवाह केला आहे.
अर्जुन रामपाल-मेहर जेसिया अर्जुन रामपाल आणि पत्नी मेहर जेसिया यांनी तब्बल लग्नाच्या २१ वर्षांनंतर घटस्फोट घेतला होता. अर्जून सध्या गर्लफ्रेंड ग्रॅब्रिएला सोबत राहत असून त्यांना एक मुलगा ही आहे.
फरहान अख्तर-अधुना भवानी फरहान अख्तर आणि अधुना भवानी यांनी लग्नाच्या १६ वर्षानंतर वेगलं होण्याचा निर्णय घेतला होता. २०१६ मध्ये त्यांना घटस्फोट घेतला होता.
अरबाज खान - मलायक अरोरा अरबाज आणि मलायकाने २०१६ साली घटस्फोट घेतला होता. त्यांना १९ वर्षीय मुलगाही आहे.