अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सध्याची फारच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. तिचे रोज नवे लुक पाहायला मिळतात. डार्क ब्राऊन रंगाच्या ड्रेसमध्ये नोरा अगदी सुंदर दिसत आहे. तिची सुंदर फिरग ती फ्लॉन्ट करत आहे. तिच्या डान्स इतकीच ती तिच्या लुकसाठीही प्रसिद्ध आहे. नोरा रेड गाउनमध्ये फारच सुंदर दिसत आहे. डार्क ब्राउन ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. नोरा सध्या डान्स दिवाने हा शो जज करत आहे. याशिवाय लवकरच ती भुज या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेता अक्षय कुमारसोबत ती स्क्रिन शेअर करणार आहे. नोराचं जालिमा कोका कोला हे गाणंही नुकतच प्रदर्शित झालं आहे.