advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / सोशल मीडियावरही नोरा फतेहीचा बोलबाला; कमी कालावधीत गाठला लाखो फॉलोअर्सचा पल्ला

सोशल मीडियावरही नोरा फतेहीचा बोलबाला; कमी कालावधीत गाठला लाखो फॉलोअर्सचा पल्ला

अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर फारत प्रसिद्ध आहे. कमी काळातच तिने मोठी फॅनफॉलोइंग जमवली आहे.

01
अभिनेत्री नोरा फतेही सध्या फारच चर्चेत आहे. त्याचप्रमाणे तिचे लुक्सही फारच व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरही तिची जादू पाहायला मिळत आहे. पाहा तिचे फोटो.

02
नुकतेच नोराने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

03
नुकतेच नोराने इन्स्टाग्रामवर ३० मिलियन फॉलोवर्स पूर्ण केले आहेत.

04
याशिवाय नोरा तिच्या आगामी चित्रपटामुळे फारच चर्चेत आहे.

05
भुज - द प्राइड ऑफ इंडिया चित्रपटात दिसणार आहे.

06
त्यातील तिचं गाण जालिमा कोका कोला हे गाणही नुकतच प्रदर्शित झालं आहे.

07
नोरा तिच्या डान्ससाठी फारच प्रसिद्ध आहे.

08
कमी काळातच नोराने मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

09
नोराची मोठी फॅनफॉलोइंग आहे.

नोराची मोठी फॅनफॉलोइंग आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • अभिनेत्री नोरा फतेही सध्या फारच चर्चेत आहे. त्याचप्रमाणे तिचे लुक्सही फारच व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरही तिची जादू पाहायला मिळत आहे. पाहा तिचे फोटो.

    MORE
    GALLERIES