advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / रोडीजमध्ये दुसऱ्यांची शाळा घेणाऱ्या रणविजय ते रफ्तार, या 6 परिक्षकांचं शिक्षण ऐकून डोक्याला लावाल हात

रोडीजमध्ये दुसऱ्यांची शाळा घेणाऱ्या रणविजय ते रफ्तार, या 6 परिक्षकांचं शिक्षण ऐकून डोक्याला लावाल हात

एमटीव्हीचा रोडीज हा रिअॅलिटी शो तरुणाईला खूप आवडतो. यामध्ये ग्लॅमर आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटीज जजच्या भूमिकेत दिसत आहेत. आज आपण या टीव्ही रिअॅलिटी शोच्या काही अतिशय लोकप्रिय परिक्षकांच्या शिक्षणाबद्दल जाणून घेणार आहोत.

01
एमटीव्हीचा रोडीज हा रिअॅलिटी शो तरुणाईला खूप आवडतो. यामध्ये ग्लॅमर आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटीज जजच्या भूमिकेत दिसत आहेत. आज आपण या टीव्ही रिअॅलिटी शोच्या काही अतिशय लोकप्रिय परिक्षकांच्या शिक्षणाबद्दल आणि जाणून घेणार आहोत. एमटीव्ही रोडीजच्या या परिक्षकांनी कुठून शिक्षण घेतले आहे ते जाणून घेणार आहे.

02
रणविजय सिंह: रोडीजच्या सर्वोत्कृष्ट जजच्या यादीत रणविजय सिंहचा पहिला नंबर लागतो. रणविजय सिंहनं दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून बीकॉम केले आहे. आर्मी पब्लिक स्कूलमधून त्याचे शालेय शिक्षण झाले. 2004 ते 2020 पर्यंत तो रोडीजचा भाग होता.

03
नेहा धुपिया: अभिनेत्री आणि मॉडेल नेहा धुपियाने तिचे शालेय शिक्षण नेव्ही पब्लिक स्कूल कोचीन आणि नेव्ही चिल्ड्रन स्कूल, चाणक्यपुरी, नवी दिल्ली येथून केले. दिल्ली विद्यापीठाच्या जीझस अँड मेरी कॉलेजमधून पदवी मिळवली. नेहा धुपियाने 2002 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताबही जिंकला होता. तिने यावर्षी मिस युनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

04
प्रिन्स नरुला: मॉडेल आणि अभिनेता प्रिन्स नरुला यांनी लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पंजाबमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. प्रिन्स नरुला रोडीजशिवाय तो अनेक टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये दिसला आहे. ज्यामध्ये बिग बॉस 9 देखील सामील आहे. त्याने शरीरसौष्ठवही केले आहे. नरुला 2015 मध्ये पीटीसी पंजाबी मिस्टर पंजाब स्पर्धेत दुसरा उपविजेता ठरला होता.

05
करण कुंद्रा : पंजाब के जालंधर में जन्मे एक्टर करण कुंद्रा ने एपीजे कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स, जालंधर ही से ग्रेजुएशन और अमेरिका के फ्लोरिडा से एमबीए कंप्लीट की है. उन्होंने अपने एक्टिंग करियर की शुरुआत एकता कपूर के टीवी शो कितनी मोहब्बतें से की थी.

06
रघु राम: रघु रामने एमटीव्हीचे सीनियर सुपरवाइजिंग प्रोड्यूसर म्हणून देखील काम पाहिले आहे. रघूचे पूर्ण नाव रघुराम अंबाडापुडी आहे. त्याने डीयूच्या देशबंधू महाविद्यालयातून पदवीचे पहिले वर्ष, श्री व्यंकटेश्वर महाविद्यालयातून द्वितीय वर्ष आणि उस्मानिया विद्यापीठ हैदराबादमधून अंतिम वर्ष पूर्ण केले. रघु राम रोडीज व्यतिरिक्त तो इंडियन आयडॉलसह अनेक टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये दिसला आहे.

07
रफ्तार: रॅपर रफ्तारने आपल्या करिअरची सुरुवात डान्सर म्हणून केली होती. पण आता तो भारतातील सर्वात महागड्या रॅपरपैकी एक आहे. तो डान्स इंडिया डान्समध्येही दिसला आहे. रफ्तारचे शालेय शिक्षण माउंट अबू पब्लिक स्कूल नवी दिल्ली, सचदेवा पब्लिक स्कूल, नवी दिल्ली, शिव शिक्षा सदन, सोनीपत येथे झाले आहे. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज, नवी दिल्ली येथून केले. रफ्तारचे खरे नाव कलाथिल कुझील देवदासन दिलीन नायर किंवा दिलीन नायर आहे

  • FIRST PUBLISHED :
  • एमटीव्हीचा रोडीज हा रिअॅलिटी शो तरुणाईला खूप आवडतो. यामध्ये ग्लॅमर आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटीज जजच्या भूमिकेत दिसत आहेत. आज आपण या टीव्ही रिअॅलिटी शोच्या काही अतिशय लोकप्रिय परिक्षकांच्या शिक्षणाबद्दल आणि जाणून घेणार आहोत. एमटीव्ही रोडीजच्या या परिक्षकांनी कुठून शिक्षण घेतले आहे ते जाणून घेणार आहे.

    MORE
    GALLERIES