अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) तिच्या हटके फोटोंनी नेहमीच चाहत्याचं लक्ष वेधत असते. पण अनेकदा फोटो काढताना Oops Moments घडतात. पाहा मौनीचे फोटो. मौनी तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये अतीशय सुंदर दिसत आहे. मौनी नेहमीच तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. छोट्या पडद्यावरील मौनी आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे, सोशल मीडियावर नेहमीच तिचे हटके फोटो पाहायला मिळतात. पण फोटोशुटवेळी हवा आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मौनीला Oops moment ला सामोरं जावं लागलं. मौनीचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सध्या ती व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.