advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Oscar 2023 : जॅकलिन दीपिकाचं सोडा ओ...! 'या' अभिनेत्रींच्या नेकेड ड्रेसनं ऑस्कर पार्टीचा वाढवला पारा

Oscar 2023 : जॅकलिन दीपिकाचं सोडा ओ...! 'या' अभिनेत्रींच्या नेकेड ड्रेसनं ऑस्कर पार्टीचा वाढवला पारा

अभिनेत्री दीपिका पादुकोणनं ऑस्कर सोहळ्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं. दीपिकाच्या लुकनं साऱ्यांचं लक्ष वेधलं. पण तुम्हाला माहितीये का? दीपिकापेक्षा ऑस्कर पार्टीमध्ये आलेल्या काही अभिनेत्रींनी त्यांच्या नेकेड ड्रेसनं ऑस्कर पार्टी चांगलीच लक्षवेधी ठरवली.

01
 ऑस्कर पार्टीत सहभागी झालेल्या काही अभिनेत्रींनी त्यांच्या नेकेड ड्रेसनं ऑस्कर पार्टी चांगलीच लक्षवेधी बनवली. त्यातील काही अभिनेत्रींचे फोटो नक्की पाहा.

02
 गेम ऑफ थ्रोन फेम अभिनेत्री सोफी टर्नर ऑस्करच्या पार्टीमध्ये ब्लॅक बॉडीसूटमध्ये दिसली. खांद्यावर चीर कॅप ड्रॅप करत तिनं तिचा लुक पूर्ण केला होता.

03
 अभिनेत्री स्टेनफेल्ड काळ्या बिकीनीवर स्टायलिंग करत ऑस्कर पार्टीत आली होती. काळ्या बिकीनीवर चमकदार स्लिप आणि कोटसह तिनं लुक पूर्ण केला होता.

04
 आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री रिटा ओरानं व्हाइट आणि शोल्डर टॉपसह ऑस्कर पार्टीला आली होती.

05
 अभिनेत्री कारा डेलिव्हिंगने देखील व्हाइट आऊटफिटमध्ये दिसली. सिव्हलेस गाऊनमध्ये ती आली होती. तिच्या बोल्डनेसनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

06
 अभिनेत्री इव्हा लाँगोरिया ऑफ लेग आणि obliques फ्लॉन्ट करताना दिसली. ब्लॅक गाऊन सह स्कर्ट आणि कटआउट्ससह दाखवताना दिसली.

07
 व्हेनेसा हजेन्स ही अॅनिमल-प्रिंट फॅब्रिक ब्लॅक गाऊनमध्ये आली होती.

08
 सियारानं ब्लॅक थँग अंडरवेअर आणि ब्लॅक ऑपेरा ग्लोव्ह्जसह हॉल्टर गाउनमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधलं.

09
 हॅले बेरी एका बॉडी सूटमध्ये ऑस्कर पार्टीत दिसली. चमकणारा जाळीचा स्कर्ट तिच्यावर शोभून दिसत होता.

10
 एमिली रताजकोव्स्की या मॉडेलनं न्यूड अंडरवेअर आणि स्लीव्हसह सोनेरी रंगाचा फेबेन गाऊन कॅरी केला होता.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2023/03/The-most-naked-dresses-seen-at-Oscars-after-parties.jpg"></a> ऑस्कर पार्टीत सहभागी झालेल्या काही अभिनेत्रींनी त्यांच्या नेकेड ड्रेसनं ऑस्कर पार्टी चांगलीच लक्षवेधी बनवली. त्यातील काही अभिनेत्रींचे फोटो नक्की पाहा.

    MORE
    GALLERIES