advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Couple goals देतायेत मिलिंद सोमण आणि अंकिताचे PHOTO

Couple goals देतायेत मिलिंद सोमण आणि अंकिताचे PHOTO

मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमन त्याच्या फिटनेस इतकाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिला आहे. पत्नी अंकितासोबतचे हे फोटो ठरतायत कपल गोल्स.

01
मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमन हा त्यांच्या फिटनेस इतकाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिला आहे.

मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमन हा त्यांच्या फिटनेस इतकाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिला आहे.

advertisement
02
मिलिंद सोमनचं (Milind Soman) पत्नी अंकिता (Ankita Konwar) सोबतचं लग्न हे कायमचं चर्चेत राहिलं आहे.

03
मिलिंद आणि अंकिता यांच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त वयाचं अंतर आहे.

04
मिलिंद आणि अंकिताने स्पेनमध्ये जंगलात लग्न केलं होत.

05
मिलिंद - अंकिताचा स्पेशल सेल्फी...

मिलिंद - अंकिताचा स्पेशल सेल्फी...

advertisement
06
मिलिंद - अंकिता दोघेही धावपटू आहेत.

मिलिंद - अंकिता दोघेही धावपटू आहेत.

advertisement
07
अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी असून 2018 साली त्यांनी विवाह केला होता.

08
अंकिता ही एक एअरहॉस्टेस असून ती दिर्घकाळ मिलिंदची प्रेयसी होती.

09
मिलिंद आणि अंकिता एकमेकांचं पॅशन फॉलो करताना दिसतात. मिलिंद सोबत अंकिताही धावताना दिसते.

10
एक रोमॅन्टिक कपल म्हणून त्यांची ओळख आहे.

11
दोघांचेही एकत्रित फोटो नेहमीच सगळ्यांच लक्ष वेधून घेतात.

  • FIRST PUBLISHED :
  • मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमन हा त्यांच्या फिटनेस इतकाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिला आहे.

    MORE
    GALLERIES