मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » अरब देशांची सर्वात सुंदर राजकुमारी आहे शेखा महारा; हिजाब घालणं टाळते; फोटो पाहून व्हाल थक्क

अरब देशांची सर्वात सुंदर राजकुमारी आहे शेखा महारा; हिजाब घालणं टाळते; फोटो पाहून व्हाल थक्क

Sheikha Mahra Wedding: संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची मुलगी शेखा महारा हिचे नुकतेच लग्न झाले आहे. महारा यांचा विवाह शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्याशी झाला आहे. दुबईच्या या शाही लग्नाची सर्वत्र चर्चा आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India