Home » photogallery » entertainment » ME VASANTRAO FAME SINGER RAHUL DESHPANDE WRITE SPECIAL POST FOR WIFE NEHA DESHPANDE MHGM

तू हसतेस तेव्हा... गायक राहूल देशपांडेची बायकोसाठी खास रोमँटिक पोस्ट

प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहूल देशपांडेला ( Rahul Deshpande) आजवर आपण गाताना आणि अभिनय करताना पाहिलं आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेला गायक राहूल यावेळी काहीसा रोमँटिक होताना दिसला. पत्नीला त्यानं रोमँटिक होत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

  • |