advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Ganesh Chaturthi 2022 : मराठी कलाकारांच्या घरचा बाप्पा पाहिला का? भव्य देखाव्यांची होतेय चर्चा

Ganesh Chaturthi 2022 : मराठी कलाकारांच्या घरचा बाप्पा पाहिला का? भव्य देखाव्यांची होतेय चर्चा

दोन वर्षांचे कोरोनाचे सावट दूर होऊन आज सगळीकडे बाप्पाचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले आहे. मराठी कलाकारांच्या घरी देखील मोठ्या उत्साहात बाप्पा विराजमान झाले आहेत.

01
अभिनेता सुबोध भावे याच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. त्याने केलेला देखावा लक्षवेधी ठरत आहे.

अभिनेता सुबोध भावे याच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. त्याने केलेला देखावा लक्षवेधी ठरत आहे.

advertisement
02
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीचा बाप्पा खास आहे. तिने स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती घडवली आहे.

03
अभिजित खांडॆकरने देखील बाप्पासोबतचा फोटो शेअर केला आहे.

04
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या जोडप्याने देखील बाप्पाचे आपल्या नवीन घरात थाटामाटात स्वागत केले आहे.

05
लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी घरी देखील थाटामाटात बाप्पा विराजमान झाले आहेत.

06
अभिनेत्री विणा जामकरने आपल्या घरी बाप्पाचे स्वागत केले आहे.

07
रुपाली भोसलेच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत.

08
अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे.

09
प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र हिच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • अभिनेता सुबोध भावे याच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. त्याने केलेला देखावा लक्षवेधी ठरत आहे.

    MORE
    GALLERIES