होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Teja Deokar: सिनेसृष्टीपासून दूर मात्र फोटो एक नंबर; 'कुलस्वामिनी' फेम अभिनेत्री झालीये बंगाली ब्युटी
Teja Deokar: सिनेसृष्टीपासून दूर मात्र फोटो एक नंबर; 'कुलस्वामिनी' फेम अभिनेत्री झालीये बंगाली ब्युटी
अनेकवर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची लाडकी झालेली अभिनेत्री तेजा देवकर सध्या सिनेसृष्टीपासून लांब आहे. असं असलं तरी तिचे लेटेस्ट फोटो मात्र झकास असल्याचं समोर आलं आहे.