अभिनेत्री सना शिंदे हिनं नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सना शिंदेचा हा समर लूक चाहत्यांना देखील आवडला आहे. उन्हाळ्यात कूल दिसायचे असेल तर तुमन्ही देखील हा लूक ट्राय करू शकता. या फ्लोरा फ्रॉकमध्ये सना खूपच सुंदर दिसत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमानं चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमातून केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदेनं मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. सना शिंदे ही शाहीर साबळेंची पणती आहे.( फोटो साभार-सना शिंदे इन्स्टाग्राम)