सई ताम्हणकरही मराठमोळी अभिनेत्री ग्लॅमरस, बोल्ड, ट्रेडिशनल असे सगळे लुक दमदारपणे कॅरी करताना दिसते.
सईनं तिचे बोल्ड मेकअपसह हटके डिझाइनर ड्रेस घातलेले फोटो शेअर केलेत. तिच्या हेअर स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
सईचा हा फिल्मफेअर लुक पाहून मात्र तिच्या चाहत्यांना भलताच प्रश्न पडला आहे. तिच्या फोटोंवर भन्नाट कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
sank_ett_ नावाच्या एका युझरनं म्हटलंय, 'अरे देवा अर्धवट केलं विंचाराले.... लक्ष नाही का अर्धे राहिलेलं नीट करायचे....तसेच फोटो काढले'.
आयफा अवॉर्डमधील सईच्या ब्लक अँड गोल्ड आऊटफिटचं अनेकांनी कौतुकही केलं होतं. सईचा अनोख स्वॅग या फोटोत पाहायला मिळाला होता.